भारतीय जनता पार्टीचाळीसगाव विधानसभा मतदारसंघ 7502547777 ई-मेल

कार्यक्रम

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ ! एरंडोल येथे एरंडोल, धरणगाव व पारोळा या तीन तालुक्यांचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा

📅 २१ नोव्हेंबर २०२६ · 📍 एरंडोल · 📸 ११ फोटो

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आज एरंडोल येथे एरंडोल, धरणगाव व पारोळा या तीन तालुक्यांचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा राज्याचे जलसंपदामंत्री मा.ना. गिरीशभाऊ महाजन, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. गुलाबरावजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला उपस्थित राहून महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार बांधवांशी संवाद साधला. यावेळी जळगाव लोकसभेच्या खासदार मा. स्मिताताई वाघ, माजी मंत्री मा. गुलाबरावजी देवकर, माजी मंत्री तथा अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. अनिलदादा पाटील, एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. अमोलदादा पाटील, विधानपरिषदेचे आमदार मा. नंदकिशोरजी महाजन, माजी आमदार मा. साहेबरावदादा पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन मा. संजयजी पवार, जळगाव महानगरपालिकेच्या महापौर मा. दीपमाला काळे यांच्यासह महायुतीचे अनेक मान्यवर उपस्थित होते. जिल्हा बँक ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून जिल्ह्यातील शेतकरी, सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मजबूत आधारस्तंभ आहे. त्यामुळे सहकार क्षेत्राची जाण असणारे, अनुभवी आणि सक्षम नेतृत्व जिल्हा बँकेला मिळणे ही काळाची गरज आहे. यावेळी मार्गदर्शन करताना गिरीशभाऊ महाजन आणि गुलाबरावजी पाटील यांनी महायुतीच्या एकजुटीचे महत्त्व अधोरेखित करत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाण्याचे आवाहन केले. आजच्या मेळाव्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये असलेली एकजूट आणि कार्यकर्त्यांमधील प्रचंड उत्साह! आपापसातील मतभेद बाजूला ठेवून महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. या मेळाव्यास महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, युवासैनिक, नगरपरिषदांचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते, उपगटनेते, प्रतोद, विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी व सदस्य, जिल्हा बँकेचे मतदार, विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महायुतीची ही एकजूट केवळ निवडणुकीपुरती मर्यादित न राहता जिल्ह्याच्या विकासासाठी आणि सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी कायम अशीच अभेद्य राहील, असा विश्वास आहे. चला, एकजुटीने काम करूया, सहकार क्षेत्राला नवी दिशा देऊया आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करूया! #महायुती #जळगावजिल्हाबँकनिवडणूक२०२६ #सहकार #एकजूट #विकास

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ ! एरंडोल येथे एरंडोल, धरणगाव व पारोळा या तीन तालुक्यांचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ ! एरंडोल येथे एरंडोल, धरणगाव व पारोळा या तीन तालुक्यांचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ ! एरंडोल येथे एरंडोल, धरणगाव व पारोळा या तीन तालुक्यांचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ ! एरंडोल येथे एरंडोल, धरणगाव व पारोळा या तीन तालुक्यांचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ ! एरंडोल येथे एरंडोल, धरणगाव व पारोळा या तीन तालुक्यांचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ ! एरंडोल येथे एरंडोल, धरणगाव व पारोळा या तीन तालुक्यांचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ ! एरंडोल येथे एरंडोल, धरणगाव व पारोळा या तीन तालुक्यांचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ ! एरंडोल येथे एरंडोल, धरणगाव व पारोळा या तीन तालुक्यांचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ ! एरंडोल येथे एरंडोल, धरणगाव व पारोळा या तीन तालुक्यांचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ ! एरंडोल येथे एरंडोल, धरणगाव व पारोळा या तीन तालुक्यांचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ ! एरंडोल येथे एरंडोल, धरणगाव व पारोळा या तीन तालुक्यांचा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा