भारतीय जनता पार्टीचाळीसगाव विधानसभा मतदारसंघ
7502547777
ई-मेल
माजी मंत्री आदरणीय श्री. सुरेशदादा जैन यांची आज जळगाव येथे वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट
जळगाव जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आदरणीय श्री. सुरेशदादा जैन यांची आज जळगाव येथे वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक वाटचालीत सुरेशदादांचे योगदान सदैव महत्त्वपूर्ण राहिले आहे. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अशीच समाजसेवा घडत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! सुरेशदादांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
इतर कार्यक्रम
सर्व पहा →📸 १७
शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुती प्रणित सहकार पॅनलच्या प्रचारार्थ चोपडा विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा
📸 १८
'श्रीरामकथा ज्ञानगंगा महायज्ञा' च्या समारोपाच्या पूर्वसंध्येला आयोजित महाआरती सोहळा
📸 १७


