भारतीय जनता पार्टीचाळीसगाव विधानसभा मतदारसंघ 7502547777 ई-मेल

कार्यक्रम

श्रीमंत बालाजी महाराज यांच्या रथोत्सव सोहळ्यानिमित्त काल नगरदेवळा येथे भेट

📅 २४ नोव्हेंबर २०२६ · 📍 नगरदेवळा ता.पाचोरा · 📸 १७ फोटो

नगरदेवळा नगरीचे ग्रामदैवत श्रीमंत बालाजी महाराज यांच्या रथोत्सव सोहळ्यानिमित्त काल नगरदेवळा येथे भेट देऊन श्री बालाजी महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी सर्व ग्रामस्थ व भाविकांना रथोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी आमदार आदरणीय दिलीपभाऊ वाघ, भाजपा नेते अमोलभाऊ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी केलेले उत्साहपूर्ण स्वागत आणि दाखवलेले प्रेम मनाला आनंद देणारे होते. श्री बालाजी महाराजांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना! 🚩 व्यंकटरमना गोविंदा... श्री बालाजी महाराज की जय! 🚩

श्रीमंत बालाजी महाराज यांच्या रथोत्सव सोहळ्यानिमित्त काल नगरदेवळा येथे भेट श्रीमंत बालाजी महाराज यांच्या रथोत्सव सोहळ्यानिमित्त काल नगरदेवळा येथे भेट श्रीमंत बालाजी महाराज यांच्या रथोत्सव सोहळ्यानिमित्त काल नगरदेवळा येथे भेट श्रीमंत बालाजी महाराज यांच्या रथोत्सव सोहळ्यानिमित्त काल नगरदेवळा येथे भेट श्रीमंत बालाजी महाराज यांच्या रथोत्सव सोहळ्यानिमित्त काल नगरदेवळा येथे भेट श्रीमंत बालाजी महाराज यांच्या रथोत्सव सोहळ्यानिमित्त काल नगरदेवळा येथे भेट श्रीमंत बालाजी महाराज यांच्या रथोत्सव सोहळ्यानिमित्त काल नगरदेवळा येथे भेट श्रीमंत बालाजी महाराज यांच्या रथोत्सव सोहळ्यानिमित्त काल नगरदेवळा येथे भेट श्रीमंत बालाजी महाराज यांच्या रथोत्सव सोहळ्यानिमित्त काल नगरदेवळा येथे भेट श्रीमंत बालाजी महाराज यांच्या रथोत्सव सोहळ्यानिमित्त काल नगरदेवळा येथे भेट श्रीमंत बालाजी महाराज यांच्या रथोत्सव सोहळ्यानिमित्त काल नगरदेवळा येथे भेट श्रीमंत बालाजी महाराज यांच्या रथोत्सव सोहळ्यानिमित्त काल नगरदेवळा येथे भेट श्रीमंत बालाजी महाराज यांच्या रथोत्सव सोहळ्यानिमित्त काल नगरदेवळा येथे भेट श्रीमंत बालाजी महाराज यांच्या रथोत्सव सोहळ्यानिमित्त काल नगरदेवळा येथे भेट श्रीमंत बालाजी महाराज यांच्या रथोत्सव सोहळ्यानिमित्त काल नगरदेवळा येथे भेट श्रीमंत बालाजी महाराज यांच्या रथोत्सव सोहळ्यानिमित्त काल नगरदेवळा येथे भेट श्रीमंत बालाजी महाराज यांच्या रथोत्सव सोहळ्यानिमित्त काल नगरदेवळा येथे भेट