भारतीय जनता पार्टीचाळीसगाव विधानसभा मतदारसंघ 7502547777 ई-मेल

कार्यक्रम

शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुती प्रणित सहकार पॅनलच्या प्रचारार्थ चोपडा विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा

📅 २४ नोव्हेंबर २०२६ · 📍 चोपडा · 📸 १७ फोटो

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुती प्रणित सहकार पॅनलच्या प्रचारार्थ आज चोपडा येथे चोपडा विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा उत्साहात संपन्न झाला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, विधानपरिषद सदस्य श्री. नंदूभाऊ महाजन, चोपड्याचे आमदार श्री. चंद्रकांत अण्णा सोनवणे, महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष श्री. रोहितदादा निकम, माजी पालकमंत्री श्री. गुलाबरावजी देवकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. संजयदादा पवार यांच्यासह महायुतीचे अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्ह्यातील शेतकरी सभासदांचे हित जपण्यासाठी आणि सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी केले. तसेच भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना कपबशी या निवडणूक चिन्हासमोरील शिक्का मारून प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन उपस्थित मतदार बांधवांना केले.

शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुती प्रणित सहकार पॅनलच्या प्रचारार्थ चोपडा विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुती प्रणित सहकार पॅनलच्या प्रचारार्थ चोपडा विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुती प्रणित सहकार पॅनलच्या प्रचारार्थ चोपडा विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुती प्रणित सहकार पॅनलच्या प्रचारार्थ चोपडा विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुती प्रणित सहकार पॅनलच्या प्रचारार्थ चोपडा विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुती प्रणित सहकार पॅनलच्या प्रचारार्थ चोपडा विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुती प्रणित सहकार पॅनलच्या प्रचारार्थ चोपडा विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुती प्रणित सहकार पॅनलच्या प्रचारार्थ चोपडा विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुती प्रणित सहकार पॅनलच्या प्रचारार्थ चोपडा विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुती प्रणित सहकार पॅनलच्या प्रचारार्थ चोपडा विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुती प्रणित सहकार पॅनलच्या प्रचारार्थ चोपडा विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुती प्रणित सहकार पॅनलच्या प्रचारार्थ चोपडा विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुती प्रणित सहकार पॅनलच्या प्रचारार्थ चोपडा विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुती प्रणित सहकार पॅनलच्या प्रचारार्थ चोपडा विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुती प्रणित सहकार पॅनलच्या प्रचारार्थ चोपडा विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुती प्रणित सहकार पॅनलच्या प्रचारार्थ चोपडा विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुती प्रणित सहकार पॅनलच्या प्रचारार्थ चोपडा विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा भव्य पदाधिकारी व मतदार मेळावा