भारतीय जनता पार्टीचाळीसगाव विधानसभा मतदारसंघ
7502547777
ई-मेल
पोद्दार इंटरनॅशनल स्कूल चाळीसगाव येथे आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सव
पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, चाळीसगाव येथे आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सवात उपस्थिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांतून दाखवलेली जिद्द, चपळता आणि खिलाडूवृत्ती कौतुकास्पद होती. खेळामुळे केवळ शारीरिक विकासच होत नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, संघभावना आणि नेतृत्वगुणही विकसित होतात. या महोत्सवातील विजेत्या खेळाडूंना माझ्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सर्व विजेत्या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन आणि सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा! 💐 विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही आपले कौशल्य सिद्ध करून चाळीसगावचे नाव उज्ज्वल करावे, हीच अपेक्षा!
इतर कार्यक्रम
सर्व पहा →📸 ६
धरणगाव येथे अखिल भारतीय सूर्यवंशी क्षत्रिय मराठा मंडळ, जळगाव यांच्या वतीने आयोजित मराठा समाज मेळावा
📸 २३
तिळवण तेली समाज, धुळे यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा
📸 ११


















