भारतीय जनता पार्टीचाळीसगाव विधानसभा मतदारसंघ 7502547777 ई-मेल

कार्यक्रम

चाळीसगाव प्रीमियर लीगच्या पाचव्या पर्वाचा शानदार शुभारंभ!

📅 १३ नोव्हेंबर २०२६ · 📍 चाळीसगाव · 📸 १६ फोटो

चाळीसगाव प्रीमियर लीगच्या पाचव्या पर्वाचा शानदार शुभारंभ! आज चाळीसगाव प्रीमियर लीगच्या पाचव्या पर्वाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आला. यावेळी सर्व खेळाडू आणि आयोजकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. एखादी स्पर्धा सलग पाच वर्षे यशस्वीपणे आयोजित करणे ही सोपी गोष्ट नाही. त्यामागे आयोजकांचे सातत्य, मेहनत आणि क्रिकेटवरील प्रेम आहे. आजच्या मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात तरुणांनी मैदानाशी नाते जोडणे गरजेचे आहे. खेळामुळे शिस्त, संघभावना आणि खिलाडूवृत्ती विकसित होते. चाळीसगावच्या मातीतून भविष्यात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडावेत, हीच अपेक्षा! या स्पर्धेसाठी सहकार्य करणारे प्रायोजक आणि संपूर्ण आयोजन समितीचे मनःपूर्वक अभिनंदन! चाळीसगाव प्रीमियर लीगचे पाचवे पर्व यशस्वी होवो आणि चाळीसगावच्या क्रीडा संस्कृतीला नवी उंची मिळो, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! जय हिंद! जय महाराष्ट्र! जय शिवराय!

चाळीसगाव प्रीमियर लीगच्या पाचव्या पर्वाचा शानदार शुभारंभ! चाळीसगाव प्रीमियर लीगच्या पाचव्या पर्वाचा शानदार शुभारंभ! चाळीसगाव प्रीमियर लीगच्या पाचव्या पर्वाचा शानदार शुभारंभ! चाळीसगाव प्रीमियर लीगच्या पाचव्या पर्वाचा शानदार शुभारंभ! चाळीसगाव प्रीमियर लीगच्या पाचव्या पर्वाचा शानदार शुभारंभ! चाळीसगाव प्रीमियर लीगच्या पाचव्या पर्वाचा शानदार शुभारंभ! चाळीसगाव प्रीमियर लीगच्या पाचव्या पर्वाचा शानदार शुभारंभ! चाळीसगाव प्रीमियर लीगच्या पाचव्या पर्वाचा शानदार शुभारंभ! चाळीसगाव प्रीमियर लीगच्या पाचव्या पर्वाचा शानदार शुभारंभ! चाळीसगाव प्रीमियर लीगच्या पाचव्या पर्वाचा शानदार शुभारंभ! चाळीसगाव प्रीमियर लीगच्या पाचव्या पर्वाचा शानदार शुभारंभ! चाळीसगाव प्रीमियर लीगच्या पाचव्या पर्वाचा शानदार शुभारंभ! चाळीसगाव प्रीमियर लीगच्या पाचव्या पर्वाचा शानदार शुभारंभ! चाळीसगाव प्रीमियर लीगच्या पाचव्या पर्वाचा शानदार शुभारंभ! चाळीसगाव प्रीमियर लीगच्या पाचव्या पर्वाचा शानदार शुभारंभ! चाळीसगाव प्रीमियर लीगच्या पाचव्या पर्वाचा शानदार शुभारंभ!